आज पासून लाडकी बहीण योजनेचा 7 वा हप्ता पडण्यास सुरुवात/ UPDATE LADKI BAHIN YOJNA
UPDATE LADKI BAHIN YOJNA : महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमधून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये इतकी रक्कम मिळत आहे आतापर्यंत सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 60 इतकी देण्यात आली आहे . UPDATE LADKI BAHIN YOJNA महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी … Read more