हमीभावाने सोयाबीन खरेदीला शासनाकडून मुदत वाढ/ Soyabin kharedi Nafed
हमीभावाने सोयाबीन खरेदीला शासनाकडून मुदत वाढ/ Soyabin kharedi Nafe हमीभावाने सोयाबीन खरेदीला शासनाकडून 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.Soyabin kharedi Nafed सात लाखावरून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन ची ऑनलाईन नोंदणी केलेली असून त्यापैकी फक्त 55 ते 60 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाकडून खरेदी केलेली आहे.हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्याकडून ऑनलाइन केलेले होते परंतु खरेदी केंद्राकडून अद्यापही … Read more