ladki bahin update या लाडक्या बहिणीचे पैसे होणार बंद
लाडकी बहीण योजने मध्ये झाला मोठा बदल
लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत सर्व पात्र महिलांना मिळत होते
. परंतु आता राज्य शासनाने त्या योजनेमध्ये केला आहे मोठा बद्दल
इथून पुढे या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ
ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचे पैसे बंद होणार आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईट मध्ये लॉगिन केल्यानंतर आता नवीन ऑप्शन आले आहे ते म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत जर असतील तर तिथे YES म्हणून ऑप्शन आले आहेत म्हणजे तिथे जर एस असेल तर तुम्हाला इथून पुढे मिळणारा लाडके बहिणी योजनेचा हप्ता मिळणार नाही…. ….
ladki bahin update