आज पासून लाडकी बहीण योजनेचा 7 वा हप्ता पडण्यास सुरुवात/ UPDATE LADKI BAHIN YOJNA

UPDATE LADKI BAHIN YOJNA :        महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमधून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये इतकी रक्कम मिळत आहे आतापर्यंत सहा हप्ते महिलांना मिळाले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 60 इतकी देण्यात आली आहे . UPDATE LADKI BAHIN YOJNA

महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये वय 21 ते 60 पर्यंत सर्व पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जातात

या योजनेचे अर्ज CSC centre , mahaonline seva Kendra, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ऑनलाईन(भरण्यात )करण्यात आले होते..UPDATE LADKI BAHIN YOJNA
हे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे पाठवण्यात येतात.
ते पैसे आधार सी सलग्न बँक खाते मध्ये जमा होतात..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आज महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 7 वा हप्ता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आज महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 7 वा हप्ता आज पासून पात्र महिलांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झालेली आहे.. आणि ज्या महिलांच्या खात्यात अद्यापही लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये पडले नाहीत त्यांना 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात 1500/- रुपये हे पडणार आहेत. आपण आपले पैसे आले का नाही हे बघण्यासाठी आपले बँक खाते तपासून घ्या.. पण आपले पैसे हे कोणत्या बँक खात्यात गेली आहे हे समजण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून तुमचे आधार सीडिंग चेक करा.👇👇👇

.https://myaadhaar.uidai.gov.in/bank-seeding-status

 किंवा येथे बघा  https://agrinewsupdate.com/shashkiy-anudanche-paise-kontya-bank-khatyat-aale-te-ase-chek-kara/

 

Leave a Comment