MAHADBT AUJARE कृषी अवजारे अनुदानासाठी ह्या तारखेपर्यंतची मुदत.. महाडीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे दिले जातात. कृषी अवजारांमध्ये ट्रॅक्टर अवजारे टोकन यंत्रे ,फवारणी पंप ,पेरणी यंत्र, पाईपलाईन, ठिबक
संच ,तुषार संच मिनी डाळ मिळ असे विविध प्रकारच्या योजना आणि कृषी अवजारे दिले जातात..
कृषी अवजाराच्या ऑनलाईन करण्यासाठी कृषी विभागाने 28 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच कडधान्य मध्ये बिज प्रक्रिया ड्रम राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र, छोटे तेल घाना यंत्र, मनुष्य सीड ड्रिल या घटकाचे लक्षांत देखील भरण्यात आले आहेत.अवजारावर अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी निवड महाडीबीटीवर आलेले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबीच्या स्टाईल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे मॅकेनाईजेशन व इरिगेशन या टाइल मध्ये जाऊन शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. mahadbt new
👇👇👇शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आव्हान कृषी विभागाने केले आहेत.👇👇👇अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन तुम्ही स्वतः सुद्धा नोंदणी करून अर्ज करू शकता