SATBARA UTARA / तुम्ही आता घरबसल्या काढू शकता तुमचा सातबारा
SATBARA UTARA /तुम्ही आता घरबसल्या काढू शकता तुमचा सातबारा पहिले सातबारा काढायचे म्हटलं तर तहसीलच्या चकरा किंवा सीएससी सेंटर वर जाऊन आपल्याला सातबारा हे काढाव्या लागत होत्या.परंतु आता आपल्याला सातबारा काढण्यासाठी तहसील ला जाण्याची आवश्यकता नाही.किंवा csc सेंटरवर जाऊन पण आज सातबारा काढण्याची आवश्यकता नाही. कारण ते आता आपण आपल्या घरी बसून आपल्या मोबाईल वरून … Read more