SATBARA UTARA / तुम्ही आता घरबसल्या काढू शकता तुमचा सातबारा

SATBARA UTARA /तुम्ही आता घरबसल्या काढू शकता तुमचा सातबारा

पहिले सातबारा काढायचे म्हटलं तर तहसीलच्या चकरा किंवा सीएससी सेंटर वर जाऊन आपल्याला सातबारा हे काढाव्या लागत होत्या.परंतु आता आपल्याला सातबारा काढण्यासाठी तहसील ला जाण्याची आवश्यकता नाही.किंवा csc सेंटरवर जाऊन पण आज सातबारा काढण्याची आवश्यकता नाही. कारण ते आता आपण आपल्या घरी बसून आपल्या मोबाईल वरून सातबारा काढू शकतो

👇👇सातबारा काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल👇👇

                                           https://bhulekh.mahabhumi.gov.in/

क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल 

 

तिथे तुम्हाला डिजिटल साइन सातबारा असा लोगो दिसेल त्यावरती क्लिक करून घ्या.

त्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल.

त्यामध्ये दोन ऑप्शन दिसतील त्यामधील तुम्हाला OTP based login हे ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यावा लागेल.

 

 

त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असल्याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल तिथे डिजिटल सातबारा येथे क्लिक करून तुम्हाला

पहिले ⬇️जिल्हा निवडा

⬇️तालुका निवडा

⬇️गाव निवडा

⬇️ सर्वे नंबर/गट नंबर

शेवटी गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हे पंधरा रुपये चलन काटून (हे चलन तुम्ही यूपीआय डेबिट कार्ड ऑनलाइन बँकिंग च्या माध्यमातून करू शकता)

तुम्ही ती सातबारा डाऊनलोड करू शकता त्या सातबारा वरती डिजिटल साईन असल्यामुळे सर्व शासकीय कामासाठी चालत आहे.

 

1 thought on “SATBARA UTARA / तुम्ही आता घरबसल्या काढू शकता तुमचा सातबारा”

Leave a Comment