कधी मिळणार ? पिएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता / PM KISAN & NAMO SHETKARI
PM KISAN & NAMO SHETKARI Pm Kisan आणि Namo Shetkari : केंद्र सरकारने 2018 पासून पंतप्रधानकिसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000/- वार्षिक मिळतात म्हणजे प्रत्येक चार महिन्याला 2000/-डीबीटी द्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. आतापर्यंत शासनाने या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. … Read more