एक रुपयात पिक विमा बंद होणार का? / 1 RUPYAT PIKVIMA

FASAL VIMA YOJANA :– 1 RUPYAT PIKVIMA  महाराष्ट्र राज्यातील एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्याच्या शिफारस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला चर्चा जोरात सुरू आहे मात्र ही योजना बंद होणार नाही असा विश्वास आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे एक रुपया पिक विमा बंद करण्याच्या शिफारशीवरून राज्यातील विरोधकांनी राज्याच्या … Read more