एक रुपयात पिक विमा बंद होणार का? / 1 RUPYAT PIKVIMA

FASAL VIMA YOJANA :– 1 RUPYAT PIKVIMA  महाराष्ट्र राज्यातील एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्याच्या शिफारस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला चर्चा जोरात सुरू आहे मात्र ही योजना बंद होणार नाही असा विश्वास आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे एक रुपया पिक विमा बंद करण्याच्या शिफारशीवरून राज्यातील विरोधकांनी राज्याच्या महायुती शासनावर टीका केली आहे.  1 RUPYAT PIKVIMA

विखे पाटील म्हणतात की एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे मात्र मला माहित नाही कोण एवढ्या वावड्या उठवत आहेत एक रुपयात पिक विमा योजनेचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांना झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक पीकविमा याबद्दल आनंदाचे वातावरण आहे. पहिले शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पीक विमा रक्कम भरावा लागत होती परंतु विमा मिळत नव्हता. विमा कंपनीला भरपूर त्याचा फायदा होत होता. परंतु या योजनेमुळे राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

2023 मध्ये राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक रुपया पिक विमा देण्याचा निर्णय घेतलेला होता या योजनेतून शेतकऱ्यांनी एक रूपात पिक विमा भरून शेतकऱ्यांच्या उर्वरित रकमेचा हिस्सा राज्य शासनाकडून भरला जात आहे परंतु या योजनेबद्दल शेतकरी तक्रार करत होते . पहिले शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पीक विमा रक्कम भरावा लागत होती परंतु विमा मिळत नव्हता. यामुळे आता राज्य शासनाने पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी व त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे.1 RUPYAT PIKVIMA

आयुक्ताचे अध्यक्ष खाली नेमिले समितीने एक रुपया ऐवजी शंभर रुपये शुल्क शेतकऱ्याकडून घ्यावेत असे शिफारस शासनाला केली आहे कारण एक रुपयात भरत असल्यामुळे चालकाकडून मोठ्या प्रमाणात बोगस अर्ज भरण्यात येतात असे समितीचे म्हणणे आहे त्यामुळे योजनेत गैरव होत असल्या जात आहेत परंतु कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2024 च्या खरीप हंगामात राज्यात 16 कोटी 16 लाख 402 अर्ज करण्यात आले होते.. परंतु त्यातील चार लाख 5 हजार 454 अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत असे समिती ने सांगितलेले आहेत..

Leave a Comment