फार्मर आयडी कार्ड चे फायदे / FARMER ID CARD
FARMER ID CARD ; आता शासनाने आपल्या सातबाराला आधार नंबर लिंक व्हावा यासाठी अग्रीस्टॅक (agristack) च्या मदतीने आता सर्व सातबारांना त्यांना एक युनिक नंबर म्हणजे युनिक कार्ड मिळणार आहे. शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आता शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवणे आवश्यक राहणार आहे. आता शेतकऱ्यांच्या तिची फार्मर आयडी ओळखपत्र तयार केले जाणार आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर … Read more