हमीभावाने तूर खरेदिसाठी शासनाची मंजुरी नोंदणी करण्यास झाली सुरुवात / Tur hamibhav

हमीभावाने तूर खरेदिसाठी शासनाची मंजुरी  नोंदणी करण्यास झाली सुरुवात / Tur hamibhav सोयाबीन प्रमाणे आता तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. ऑनलाइन नोंदणी सुरुवात झालेली आहे.. आणि त्याची मुदत 22 फेब्रुवारी पर्यंत दिलेली आहे.. तूर खरेदीला प्रत्यक्ष सुरुवात कधी होईल हे स्पष्ट नसले तरीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुरीची हमीभावने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.तरी … Read more