solar kusum yojna
solar kusum yojna तुम्हाला असा मेसेज आला का? आता प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप करिता आपल्याला पहिले महा ऊर्जा कडून आपल्याला सेल्फ सर्वे आणि पेमेंट भरण्यासाठी एसएमएस येत होते. परंतु त्यांनी आता त्यामध्ये बदल करून महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्हाला असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला महावितरण बेनीफिशरी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल … Read more