कृषी अवजारे अनुदानासाठी ह्या तारखेपर्यंतची मुदत…/MAHADBT AUJARE
MAHADBT AUJARE कृषी अवजारे अनुदानासाठी ह्या तारखेपर्यंतची मुदत.. महाडीबीटी योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे दिले जातात. कृषी अवजारांमध्ये ट्रॅक्टर अवजारे टोकन यंत्रे ,फवारणी पंप ,पेरणी यंत्र, पाईपलाईन, ठिबक संच ,तुषार संच मिनी डाळ मिळ असे विविध प्रकारच्या योजना आणि कृषी अवजारे दिले जातात.. कृषी अवजाराच्या ऑनलाईन करण्यासाठी कृषी विभागाने 28 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन … Read more