लाडकी बहीण योजनेचे पैसे आपले कोणत्या खात्यात गेले ते अशा प्रकारे चेक करा/ LADKI BAHIN STATUS
लाडकी बहीण योजनेचे पैसे आपले कोणत्या खात्यात केले ते अशा प्रकारे चेक करा. पात्र महिलांना त्यांचे लाडक्या बहिण योजनेचे पैसे आपल्या कोणत्या खात्यात गेले आणि हा सहावा आणि सातवा हप्ता आपल्या खात्यामध्ये पडला आहे की नाही याची चिंता आहे. तर तो आपला सहावा आणि सातवा हप्ता लाडक्या बहिणी योजनेचा आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये आला … Read more