COTTEN SEEDS/ यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 16 मे पासून कापूस बियाणे उपलब्ध

COTTEN SEEDS/यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 16 मे पासून कापूस बियाणे उपलब्ध बोंड आळी चा प्रादुर्भाव थांबण्यासाठी कापसाची लागवड मात्र एक जून नंतरच करण्यात यावी याबाबत स्पष्ट सूचना काढण्यात आलेल्या आहेत. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मागच्या काही हंगामात कापसाचे बियाणे एक जून नंतर शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध होत होते. त्यामुळे एकाच वेळी एकदमच तुफान गर्दी व्हायची काही वेळा … Read more