लाडकी बहीण योजनेचे पैसे आपले कोणत्या खात्यात केले ते अशा प्रकारे चेक करा.
पात्र महिलांना त्यांचे लाडक्या बहिण योजनेचे पैसे आपल्या कोणत्या खात्यात गेले आणि हा सहावा आणि सातवा हप्ता आपल्या खात्यामध्ये पडला आहे की नाही याची चिंता आहे.
तर तो आपला सहावा आणि सातवा हप्ता लाडक्या बहिणी योजनेचा आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये आला आणि किती तारखेला पैसे आले आणि आतापर्यंत एकूण किती पैसे आले ते अशा प्रकारचे करा.
सर्वात पहिले आपण लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म ज्या माध्यमातून भरला होता जशी की csc सेंटर ,ऑनलाईन सेंटर ,अंगणवाडी सेविका व इतर..
आपण ज्यांच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्यांच्या आयडीवरून लॉगिन करायला सांगा आणि तेथे नव्याने एक ऑप्शन आले आहे तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचे आलेले पैसे हे तिथे दाखवले जातात..