PM KISAN YOJNA / हे काम केले तरच मिळणार तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17 हप्ता
देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये दिले जातात.
तसेच आता राज्यामध्ये हे नमो किसान योजना म्हणजे सीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये हे दिले जाते.
मागील वेळेस पी एम किसन योजनेचा 16 हप्ता आणि नमो योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हे एकाच दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात आला.
तुम्हाला मागील 28 फेब्रुवारी रोजी सीएम किसान आणि पीएम किसान हप्ता ई आला नसेल….
तर लवकर करा हे काम नाही तर तुम्हाला येणारा पीएम किसान आणि नमो चा हप्ता मिळणार नाही…
सर्वात पहिले तुमचे पीएम किसान चे स्टेटस चेक करून घ्या.
👇👇पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://pmkisan.gov.in/beneficiarystatus_new.aspx
पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की तुमचा हप्ता कशामुळे आलेला नाही.
जर तुमची केवायसी पेंडिंग असेल तर तुम्ही तुमची केवायसी CSC सेंटरवर जाऊन करू शकता किंवा तुमच्या मोबाईलवरून ओटीपी बेस्ड केवायसी करू शकता.
त्यामध्ये आधार बँक शेडिंग इन ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत संपर्क करून तुमचे आधार शेडिंग ऍक्टिव्ह करून घेऊ शकता.
किंवा तुम्ही तुमचे अकाउंट पोस्ट बँक मध्ये उघडून आधार सीडिंग करून घेऊ शकता.
तुम्ही तुमचे अकाउंट ओपन केल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये आधार शेडिंग होत असते.
म्हणून हे आधार शेडिंग हप्ता यायच्या अगोदर एक महिन्यामध्ये ई- केवायसी पेंडिंग असेल तर ई- केवायसी आणि आधार बँक शेडिंग पेंडिंग असेल तर आधार बँक सीडींग करून घ्या.