job card / तुमचे जॉब कार्ड पहा तुमच्या मोबाईलवर

job card / तुमचे जॉब कार्ड पहा तुमच्या मोबाईलवर

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तुम्ही सिंचन विहीर ,फळबाग लागवड ,बांधावरील झाडे लागवड, नाला खोलीकरण ,नाला बिल्डिंग , तसेच असेच प्रकारे विविध काम हे एमआरजीएस म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने मधून होत असतात.

परंतु काही गरजू लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने मधून रोजगार पण दिला जातो.त्यासाठी आपले जॉब कार्ड असणे महत्त्वाचे आहे.

जॉब कार्ड कसे मिळवायचे?

जॉब कार्ड आपल्याला आपल्या गावातील रोजगार सेवक यांच्याकडे किंवा गावातील ग्रामसेवक यांच्याकडे नमुना नंबर एक हा फॉर्म भरून त्यांच्याकडे जमा करावा तेव्हा आपल्याला जॉब कार्ड हे दिले जाते.

👉👉तो फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करा 👉👉   job-card-form-1- 

परंतु काही वेळा आपला जॉब कार्ड हे पहिलेच तयार असते.ते बघण्यासाठी तुम्हाला मी दिलेल्या लिंक वर जाऊन या स्टेप फॉलो करायचा आहे ते मी तुम्हाला ते सांगणार आहे

👉👉  https://nregastrep.nic.in/netnrega/homestciti.aspx?state_code=18&state_name=MAHARASHTRA&lflag=eng

इथे दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल.

त्यानंतर तुमचे ग्रामपंचायत जी असेल ती निवडून घ्यावे लागेल

तिथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडा लागेल.

जिल्हा निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक म्हणजे तालुका निवडा लागेल.

ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल.

तुम्हाला दिसत आहे की मी जॉब कार्ड ह्या नावावरती हायलाईट केलेले आहे
येथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता की तुमच्या गावातील लोकांची जॉब कार्ड लिस्ट तुमच्यासमोर दिसेल.

त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करून घ्या

अशा प्रकारे तुम्ही तुमचे जॉब नंबर किंवा जॉब सर्च करू शकता..

Leave a Comment