TODAY HAVAMAN / या आठवड्यातील हवामान अंदाज

TODAY HAVAMAN / या आठवड्यातील हवामान अंदाज

 

 

विजय जायभावे हवामान अंदाज
ता. सिन्नर जि. नाशिक  दि.28 एप्रिल 2024

सध्या एल निनो कमी होत असून 15 मे पर्यंत पूर्ण प्रभाव कमी होईल हिंदी महासागरावर मात्र मे महिन्यात iod (इंडियन ओशन डायपोल ) पॉझिटिव्ह परिस्थिती मध्ये येणार आहे याचा परिणाम म्हणून राज्यात आणि देशात मान्सून पूर्व ( वळिव ) पावसाचे प्रमाण मे च्या शेवटी आणि जून सुरवातीला जास्त राहील

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी तीव्र उष्णतेची लाट पुढील चार दिवस राहील कोकण विभागात देखिल तीव्र उष्णतेची लाट राहील राज्यात इतर ठिकाणी उष्णता जास्त राहील
पुढील दोन दिवस किरकोळ ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो 1 मे नंत्तर राज्यात ढगाळ हवामान कमी होईल 6 /7 मे नंत्तर दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ काही भागात पुन्हा पाऊस होईल 10 मे ते 20 मे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ विभागात मान्सून पुर्व पाऊस होईल

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
उत्तर महाराष्ट्र 28 एप्रिल
उत्तर महाराष्ट्र  धुळे नंदुरबार जळगाव नाशिक संभाजी नगर अहमदनगर तीव्र तापमान वाढ कायम तसेच नाशिक अहमदनगर संभाजी नगर किरकोळ भागात पुढील दोन दिवस अगदी मध्यम गडगडाटी पाऊस होईल
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी  ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ  होईल
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
मध्य महाराष्ट्र 28 एप्रिल पुढील दोन ते तीन दिवस पुणे अहमदनगर दक्षिण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली स्थानिक वातावरण निर्माण होऊन अगदी किरकोळ पाऊस होईल  दिवसाचे तापमान जास्त तीव्र राहिल 6/7 मे काही भागात स्थानिक  पाऊस पडेल 10 मे ते 20 मे अधून मधून मान्सून पुर्व पाऊस राहील
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
मराठवाडा 28 एप्रिल मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धराशिव किरकोळ भागात स्थानिक पाऊस दोन दिवस होईल  पुढील महिन्यात 6/7 मे आणि 10 मे पासून पुढे दक्षिण मराठवाडा जोरदार पाऊस होईल
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
विदर्भ  28 एप्रिल
विदर्भ  नागपूर गोंदिया  वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती वाशीम बुलढाना अकोला  तीव्र तापमान वाढ कायम राहील पावसाचा जोर मात्र कमी राहील किरकोळ ठिकाणी पाऊस होईल 6/7 मे पासून काही भागात पाऊस होईल 10/11/12 मे दरम्यान देखिल पाऊस होईल

1 thought on “TODAY HAVAMAN / या आठवड्यातील हवामान अंदाज”

  1. What’s up? agrinewsupdate.com

    Did you know that it is possible to send commercial offers utterly legally? We propose a new legal method of sending messages through feedback forms.
    Messages sent through Communication Forms have less of a chance of being classified as spam, as they are viewed as important.
    You’re invited to sample our service at no cost.
    We are able to dispatch up to 50,000 messages on your behalf.

    The cost of sending one million messages is $59.

    This letter is automatically generated.
    Please use the contact details below to get in touch with us.

    Contact us.
    Telegram – https://t.me/FeedbackFormEU
    Skype live:feedbackform2019
    WhatsApp +375259112693
    WhatsApp https://wa.me/+375259112693

    We only use chat for communication.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top