shashkiy anudanche paise kontya bank khatyat aale te ase chek kara/शासकीय अनुदानाचे पैसे हे कोणत्या बँक खात्यात जमा झाले आहेत ते असे चेक करा
नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या नवीन आर्थिक वर्षाला एक एप्रिल पासून सुरुवात झाली आहे तसेच आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे आपल्या मराठी नवीन वर्षाला गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असते आणि आता आपले शेतीचे मशागतीचे कामे चालू झाले आहे आपण सर्व शेतकरी वर्ग आहोत शेतीमधील काही नुकसान झाले तर आपल्याला सरकारकडून नुकसान भरपाई मिळत असते परंतु ती नुकसान भरपाई आपल्या कोणत्या अकाउंटला जमा झाली हे ते आपल्याला कळत नाहीत म्हणून आपल्याला बँकेच्या फार चकरा माराव्या लागतात परंतु आता आपल्याला बँकेच्या चकरा मारायची गरज नाही.
कारण आता मी तुम्हाला ते सांगणार आहे की तुम्ही घरी बसून तुमचे पैसे कोणत्या बँक अकाउंट वरती गेले ते तुम्ही कसे चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे लागेल
👇👇👇
https://myaadhaar.uidai.gov.in/bank-seeding-status
वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला पहिले आधार नंबर टाकून घ्यावा लागेल नंतर कॅप्चर टाकावा लागेल. आणि नंतर येणाऱ्या तुमच्या मोबाईल वरती जो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे आधार लॉगिन होऊन जाईल आणि लॉगिन आधार झाल्यानंतर तुम्हाला आधार सीडींग हे तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल ते ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल खाली दिलेल्या पिक्चर प्रमाणे की तुमचे कोणते अकाउंट हे आधार बँक सीडींग सोबत लिंक आहे
Pingback: yanda cha pavsacha andaj/यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट ने दिला आहे - Agri news