pm suryghar yojna / पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत तुमच्या छतावर सोलार बसूवून मिळेल

pm suryghar yojna / पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत तुमच्या छतावर  सोलार बसूवून मिळेल.

पी एम सूर्य घर योजना ;  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नी 22 जानेवारी 2024 ला एक घोषणा केली.

पी एम सूर्य घर योजना : मोफत विज योजना

ह्या योजनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक करोड लोकांच्या घरावर रूफ टॉप सोलर पॅनल बसवून त्यांचे येणारे विजेचे बिल हे झिरो करण्याचा उद्देश आहे. पीएम सूर्य घर योजनेचा लाभ गरीब आणि मध्यम वर्गाचे परिवारांना मिळणार आहे ज्यांचे की उत्पन्न दोन लाखाच्या कमी आहे. पी एम सूर्य घर योजनेसाठी त्यांनी एक वेबसाईट लॉन्च केली आहे 👇👇👇

http://www.pmsuryaghar.gov.in किंवा www.pmsuryoday.org.in

पी एम सूर्य घरी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज ही मोफत दिली जाणार आहे.ह्या योजनेची घोषणा त्यांनी उत्तर प्रदेश मधील अयोध्या या ठिकाणाहून केले आहे.ह्या योजनेचे अंतर्गत 1करोड लोकांच्या वीज बिलात कमी येणार आहे आणि याच्या शिवाय ग्रीन एनर्जी मुळे निसर्गाला फायदा मिळणार आहे.

या योजनेला कोणा कोणाला मिळणार आहे : या योजनेचा लाभ गरीब आणि मध्यम वर्गीय परिवाराला मिळणार आहे. आणि ज्या राज्यांमध्ये वीज ही खूप महाग आहे त्या राज्यांना याचा पुरेपूर फायदा मिळणार आहे

आणि ज्यांचे उत्पन्न हे वर्षाला दोन लाखाच्या कमी आहे अशा परिवारांना पण या योजनेचा लाभ मिळणार आहेह्या योजनेसाठी अर्ज हे 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाले आहे पीएम सूर्यघर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आवेदन करू शकता.

पीएम सूर्य घर योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
तुम्हाला प्रधानमंत्री सुर्वे योजनेअंतर्गत तुमच्या घरावर सौर पॅनल लावण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

आधार कार्ड,
मोबाईल नंबर
बँक पासबुक
पत्त्याचा पुरावा
उत्पन्नाचा दाखला
मागच्या सहा महिन्यात भरलेले वीज बिलाची पावती

Leave a Comment