पी एम किसान योजनेची नवीन अपडेट समोर येत आहे..PM KISAN YOJNA
पी एम किसान योजनेचा 19 हप्ता मिळण्याची तारीख झाली फिक्स.PM KISAN YOJNA
भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 19व्या हप्त्याचा संदर्भ देते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक ₹6,000 मिळतात. 19 वा हप्ता हा या चालू सहाय्याचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चासाठी मदत करणे आहे.
पी एम किसान योजना ही 2018 पासून केंद्र शासनाने आपल्या देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. पी एम किसान योजनेचा हप्त्या संबंधी सर्व शेतकरी वर्गाना उत्सुकता होती तर तो हप्ता येण्याची तारीख फिक्स झाली आहे..
पी एम किसान योजनेचा 19 वा 24 फेब्रुवारी या दिवशी येणार आहे..
अशी अधिकृत महिती मिळाली आहे.. PM KISAN YOJNA
तो हप्ता मा. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भागलपूर मधून देण्यात येणार आहे … अशी माहिती केंद्रिय कृषिमंत्री यांनी दिली आहे.