COTTEN SEEDS/ यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 16 मे पासून कापूस बियाणे उपलब्ध

COTTEN SEEDS/यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 16 मे पासून कापूस बियाणे उपलब्ध

बोंड आळी चा प्रादुर्भाव थांबण्यासाठी कापसाची लागवड मात्र एक जून नंतरच करण्यात यावी याबाबत स्पष्ट सूचना काढण्यात आलेल्या आहेत.

बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मागच्या काही हंगामात कापसाचे बियाणे एक जून नंतर शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध होत होते. त्यामुळे एकाच वेळी एकदमच तुफान गर्दी व्हायची काही वेळा काही शेतकऱ्यांच्या गैरसोईसुद्धा झाल्याच्या घटना समोर येत होत्या.

परिणामी कापसाचे बियाणे जून आधीच उपलब्ध करण्यात यावे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी बियाणे मिळेल.
अशी मागणी शेतकरी आणि विक्रेत्याकडून झाली.

शेतकऱ्यासाठी यावर्षी 16 मे पासूनच बाजारात बियाणे उपलब्ध राहणार आहेत.
राज्यात सन 2017 च्या खरीप हंगामात सेंद्रिय बोंड अळीने उच्छाद मांडला होता त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होऊन उत्पादनातही भरपूर अशी घट झाली होती.

तेव्हापासून दरवर्षीच्या हंगामात या बोंड आळीला आळा घालण्यासाठी उपाययोजना आणि अमलबजावणी करण्यात येत आहे.
2018 ते 2023 दरम्यान केलेल्या उपायोजनामुळे सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला.
आगामी हंगाम मध्ये बोंड आळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हंगाम पूर्व कापूस लागवड केल्यास शेंद्री बोंड अळीच्या जीवन क्रमास पोषक वातावरण तयार होऊन प्रादुर्भाव वाढू शकतो.

त्यामुळे हंगाम पूर्व कापसाची लागवड होऊ नये या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांना या हंगामासाठी लागवड करायचे असलेले कपाशीचे बियाणे 16 मे पासून. उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु या बियांची लागवड मात्र एक जून नंतरच करावी कारण गुलाबी बोंड आळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. म्हणून कोणीही एक जूनच्या अगोदर कापसाचे लागवड करू नये असे निर्देश काढण्यात आलेले आहेत.

4 thoughts on “COTTEN SEEDS/ यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 16 मे पासून कापूस बियाणे उपलब्ध”

  1. Hello

    I have just took a look on your SEO for agrinewsupdate.com for the current search visibility and saw that your website could use an upgrade.

    We will improve your ranks organically and safely, using only state of the art AI and whitehat methods, while providing monthly reports and outstanding support.

    More info:
    https://www.digital-x-press.com/unbeatable-seo/

    Regards
    Mike Larkins

    Digital X SEO Experts

  2. Greetings

    This is Mike Molligan

    Let me show you our latest research results from our constant SEO feedbacks that we have from our plans:

    https://www.strictlydigital.net/product/semrush-backlinks/

    The new Semrush Backlinks, which will make your agrinewsupdate.com SEO trend have an immediate push.
    The method is actually very simple, we are building links from domains that have a high number of keywords ranking for them. 

    Forget about the SEO metrics or any other factors that so many tools try to teach you that is good. The most valuable link is the one that comes from a website that has a healthy trend and lots of ranking keywords.
    We thought about that, so we have built this plan for you

    Check in detail here:
    https://www.strictlydigital.net/product/semrush-backlinks/

    Cheap and effective

    Try it anytime soon

    Regards
    Mike Molligan

    mike@strictlydigital.net

  3. Salutations! agrinewsupdate.com

    Did you know that it is possible to send proposal totally lawful and regular? We offer a new, innovative way of sending commercial offers through feedback forms.
    Messages sent through Communication Forms are unlikely to be marked as spam, since these messages are regarded as important.
    Get a free sample of our service!
    Our service will take care of sending up to 50,000 messages for you.

    The cost of sending one million messages is $59.

    This offer is automatically generated.
    Please use the contact details below to get in touch with us.

    Contact us.
    Telegram – https://t.me/FeedbackFormEU
    Skype live:feedbackform2019
    WhatsApp +375259112693
    WhatsApp https://wa.me/+375259112693

    We only use chat for communication.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top