हमीभावाने सोयाबीन खरेदीला शासनाकडून मुदत वाढ/ Soyabin kharedi Nafe
हमीभावाने सोयाबीन खरेदीला शासनाकडून 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.Soyabin kharedi Nafed
सात लाखावरून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन ची ऑनलाईन नोंदणी केलेली असून त्यापैकी फक्त 55 ते 60 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाकडून खरेदी केलेली आहे.
हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्याकडून ऑनलाइन केलेले होते परंतु खरेदी केंद्राकडून अद्यापही खरेदी न झाल्यास सोयाबीनची खरेदीसाठी शासनाकडून 6 फेब्रुवारीची मुदत वाढ देण्यात आलेली आहे…
आपणही सोयाबीन विक्रीसाठी नाफेडचे ऑनलाईन केलेले असल्यास आपल्या फॉर्म चे स्टेटस बघून जर अर्ज मंजूर असेल तर आपली सोयाबीन आपण जे ऑनलाईन मध्ये नाफेड खरेदी केंद्र निवडले होते त्यांच्याशी संपर्क साधून आपली सोयाबीन 6 फेब्रुवारी च्या आधी त्या सेंटरवर चौकशी करून आपली सोयाबीन त्या सेंटर वरती विक्री करा..